Posts

Showing posts with the label माझ्या कविता

🌙 कधी एक रात्र अशी... ✨

Image
 🌙 कधी एक रात्र अशी... ✨ काही रात्री फक्त रात्री नसतात... त्या आठवणींची, भावनांची आणि स्वप्नांची सोबत घेऊन येतात. अशीच एक रात्र... जिथे शब्द हरवतात आणि मन बोलतं... ❤️ "संपूच नये पहाटेने, कारण त्या रात्रीतच माझं स्वप्न सामावलेले..." ✍️ © मंथन मर्म माझ्या मनाचे #मराठीकविता #मंथन #प्रेमकविता #रात्र #चांदणेरात्र #आठवणी #स्वप्न #कविताप्रेम #MarathiPoetry #मनोगत 🌙💫

राखीचा गंध

Image
   

माझं कोकण

Image

वाढदिवस -१

Image
 

एक वाट रोज मला

Image

आठवणींचा श्वास

Image
   

क्षणभर ती...

Image

कालचा पाऊस

Image

मी तुझ्याविना....

Image
     

🟠 महाराष्ट्राला नमन 🟠

Image
 

तुला नव्याने स्मरतो आहे

Image
   

काल बाप्पा जाताना

Image
काल बाप्पा जाता जाता माझ्याशी बोलला खूप कोरोना चे सावट पाहून होतेय म्हणे खूप दुःख तुमच्या पाठीशी आता मलाच उभे राहावे लागणार पण काय करणार सध्या मला माझया घरी जावे लागणार घरी गेलो की बाबांकडे करतो त्याची तक्रार तेच पाहून घेतील मग काय आहे हा प्रकार जिथं तिथं माझे भक्त आजारी पडले आहेत या आधी कधीच नाही असे काही घडले आहे तुम्ही तुमची काळजी घ्या मी आहे सोबत तुमच्या खबर घेतोच मी जाऊन या परिस्थिची सध्याच्या #मंथन

देवा दर्शन दे रे आता...

Image
मूषक वाहन तुझे रे,  तू बुद्धीचा दाता रिद्धी सिद्धी नांदे दारी,  शिव शंकर पिता... हिरवा दुर्वा तुला वाहिला जास्वंदीचा मान हा तुजला पक्वान्नांचा बेत ठरविला मोदक लाडू आवडे तुला सर्व प्रथम तूलाच मान लांब सोंड अन मोठे कान लंबोदर तुज पूजती गण एकदंत नाव शोभे छान सुखकर्ता तू , दुःखहर्ता तू विश्वाचा पालनकर्ता तू तूच कर्ता आणि करविता सर्व गणांचा गणपती तू एकेरी तुज सारे बोलती जसा तू सखा सवंगडी चंद्र हासला खुदुखुदु तुजवरी शाप देऊनी तू मोडली खोडी देवांचा दे तू माझा लाडका गणराया दर्शन दे रे आता ये आम्हा ताराया #मंथन

माझ्या मैत्रिणी

Image
  दोन अनोळखी मुली अचानक आयुष्यात येतात.. नातं आपलं काही असो आयुष्याचा भाग होतात सुख दुःखात माझ्या .. त्या सदा सहभागी .. पुण्यचं म्हणावे माझे या जगी .. तुमचे सारे निर्णय माझ्या होकारावर. इतक्या कमी दिवसात जीव लावतात माझ्यावर मन खूप प्रसन्न असते जेव्हा तुम्ही सोबत असता अन हसून पोट दुखते जेव्हा आपसात भांडत बसता तुम्हाला एकमत करताना उडते माझी तारांबळ झाली तुमची गट्टी की वाढते माझे बळ.. छोट्या जरी असल्या तरी... मोठ्या मोठ्या गोष्टी.. मी होतो लहान अन गाठतात त्या साठी... दिवस खूप आनंदी जातात आता निघून २ पऱ्या येतात मग माझ्या सखी म्हणून.. नातं तुमचं माझं ... असुद्या काही हि बनून रहा अशाच माझ्या छोट्याशा मैत्रीणी.. #मंथन

माझी परी राणी- Manthan

Image

स्वप्न पहिले मी उद्याचे..

Image

नवं नातं

नवे नाते मी पण आता नवे नाते जोडू पाहतोय काही जुन्या नात्यांना दूर सारून दूर सारली म्हणजे ती नावडती नाहीत पण ..... आयुष्य प्रत्येकाला वेळ देते कधी अपेक्षित कधी अनपेक्षित ना...

नव्याने प्रेमात पडताना

एके दिवशी अचानक तिची भेट झाली पाहताच क्षणी ती आपलीशी झाली समोर आली माझ्या अन नजर झुकवली तिला न कळताच तिला चोरून पाहिली थोडा वेळ गेला वाटले बोलावं तिच्या मनात काय एकदा व...

परतीच्या वाटेवर -EPUB

Image

आज भेटली होतिस

Image