Posts

Showing posts from February, 2012

तु बघ एकदा...

Image

शब्द ..

Image

माझ्या स्वप्नातली परी..

Image

प्रेम असेच असते गं...

Image

*प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं*

Image

दोन वर्षे माझ्या शब्दांची...

Image

जाता जाता दुर माझ्यापासून

Image
आज भेटली होतिस तू मला.. त्याला दोन वर्षे उलटून गेली... म्हणाली होतीस मी तुझीच होईन.. अन दुसरयाचा हात पकडून गेलीस.. मी तुला नाही देत दोष.. तो मला हक्कच नाही.. नशिबच रुसले माझे.. त्याला काही औषध नाही... तु मात्र वेळोवेळी.. मला साथ दिलास... तो हात सोडला नाहीस.. मैत्रीचा जो हात दिलास.. वेळ मलम लावते.. म्हणे प्रत्येक जखमेवर... पण त्या जखमांचे काय.. ज्या असतात खपलीवर... तु  शेवटची भेटलीस.. अन काळजात पोचली थेट.. जाता जाता दुर माझ्यापासून.. देऊन गेलीस या शब्दांची भेट.. ©*मंथन*™.. १४/०२/२०१२ रात्रौ १२.००

आता तरी तू माझी होशील का..?

Image
कधी पासुन पाहतोय तुझी वाट.. तु पुन्हा येऊन जाशील का...? मी तुझ्या साठी थांबलो आहे... तिथेच तू माझी वाट पाहशील का...? चंद्रा सोबत चांदणी आहे.. वारयासोबत रागिणी आहे.. तु पण माझ्यासाठी झुरशील का..? आता तरी तू माझी होशील का..? बंद या मनात तू पुन्हा... येऊन राहशील का..? उघडले पुन्हा हृदयाचे दार.. आता तरी तू माझी होशील का..? ©*मंथन*™.. १३/०२/२०१२

मी ठरविले आज..

Image

प्रेम म्हणजे काय..?

Image
प्रेम म्हणजे काय..? हे तु मला समजावलेस... प्रेमापासुन विलिप्त मला... प्रेम करायला शिकवलेस... एवढे प्रेम दिलेस तू.. झोळी माझी फ़ाटली... वेचता वेचता त्या प्रेमाला.. डोळ्यात आसवे दाटली... असे कसे प्रेम केलेस गं तू... उद्याची फ़िकिर न करता... मी तुझा होणार नाही.. हे ही मनात जाणता... तु नसतीस तर..प्रेम म्हणजे काय हे कळलेच नसते मला.. जिवन जगण्याची ही वेगळी मजा... जगताच आलि नसती कधी मला.. ©*मंथन*™.. ०४/०२/२०१२

अबोल माझ्या प्रितिला...

Image