मी ठरविले आज.. Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 10, 2012 मी ठरविले आज.. उद्या तुला आठवायचे नाही... तुझ्या आठवणींना.. मनात साठवायचे नाही.. तुझ्या आठवणीं शिवाय... एकदा वर्तमानात वावरु दे.. अपुरया त्या स्वप्नांना... भविष्यात जगवू दे... ©*मंथन*™.. ०३/०२/२०१२ Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment