Posts

Showing posts from July, 2013

रोज शोधत असतो मी...

Image
रोज शोधत असतो मी... तुला भेटण्याचे नवे बहाणे.. नाही जमले भेटायला की... रोजचेच मनाला समजावणे.. :( ©*मंथन*™.. ३१/०७/२०१३

जळणार्‍या दिव्याला..

जळणार्‍या दिव्याला.. आगीचे भय नसते.. अंधाराकडे पाठ करुनचं... जे त्याला जगायचे असते... ©*मंथन*™.. ३०/०७/२०१३