Posts

Showing posts from September, 2020

खऱ्या खोट्या

Image

काल बाप्पा जाताना

Image
काल बाप्पा जाता जाता माझ्याशी बोलला खूप कोरोना चे सावट पाहून होतेय म्हणे खूप दुःख तुमच्या पाठीशी आता मलाच उभे राहावे लागणार पण काय करणार सध्या मला माझया घरी जावे लागणार घरी गेलो की बाबांकडे करतो त्याची तक्रार तेच पाहून घेतील मग काय आहे हा प्रकार जिथं तिथं माझे भक्त आजारी पडले आहेत या आधी कधीच नाही असे काही घडले आहे तुम्ही तुमची काळजी घ्या मी आहे सोबत तुमच्या खबर घेतोच मी जाऊन या परिस्थिची सध्याच्या #मंथन