खऱ्या खोट्या


खर्‍या खोट्याच्या खेळात.
मी सर्वात शेवटी उभा.
सारे पुढे जाण्यास आतूर.
अन मी निहाळत नभा..
#मंथन #मराठी 

Post a Comment

Previous Post Next Post