प्रेम म्हणजे काय..?
प्रेम म्हणजे काय..?
हे तु मला समजावलेस...
प्रेमापासुन विलिप्त मला...
प्रेम करायला शिकवलेस...
एवढे प्रेम दिलेस तू..
झोळी माझी फ़ाटली...
वेचता वेचता त्या प्रेमाला..
डोळ्यात आसवे दाटली...
असे कसे प्रेम केलेस गं तू...
उद्याची फ़िकिर न करता...
मी तुझा होणार नाही..
हे ही मनात जाणता...
तु नसतीस तर..प्रेम म्हणजे काय
हे कळलेच नसते मला..
जिवन जगण्याची ही वेगळी मजा...
जगताच आलि नसती कधी मला..
©*मंथन*™.. ०४/०२/२०१२
हे तु मला समजावलेस...
प्रेमापासुन विलिप्त मला...
प्रेम करायला शिकवलेस...
एवढे प्रेम दिलेस तू..
झोळी माझी फ़ाटली...
वेचता वेचता त्या प्रेमाला..
डोळ्यात आसवे दाटली...
असे कसे प्रेम केलेस गं तू...
उद्याची फ़िकिर न करता...
मी तुझा होणार नाही..
हे ही मनात जाणता...
तु नसतीस तर..प्रेम म्हणजे काय
हे कळलेच नसते मला..
जिवन जगण्याची ही वेगळी मजा...
जगताच आलि नसती कधी मला..
©*मंथन*™.. ०४/०२/२०१२

Comments
Post a Comment