अबोल माझ्या प्रितिला... Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 08, 2012 अबोल माझ्या प्रितिला... तु अलगद ओळखावे... मी एकही शब्द न बोलता.. तु तीला जाणावे... मज प्रेमाच्या वर्षावात .. तू चिंब भिजुन जावे ... ओल्या त्या अंगाने.. या मिठित सामावुन जावे.. ©*मंथन*™.. ०८/०२/२०१२ Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment