प्रेम असेच असते गं... Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 18, 2012 प्रेम असेच असते गं... एकाने समजवायचे... अन दुसरयाने... ते समजून घ्यायचे... कुणी एक चुकले... की एकाने रागावायचे.. अन दोघे्ही चुकले की.. एकमेकाला संभालून घ्यायचे.. ©*मंथन*™.. १७/०२/२०१२ Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment