मी तुझ्याविना....

 

 
मी तुझ्याविना....

मी तुझ्याविना..
जगू कसा..
मी एकटा...सांगना...
मी तुझ्याविना..

दिवस ते...
हरवले..
असे का ते..
विरले ग...

मी तुझ्याविना..

क्षणोक्षणी..
तुझ्याविना..
का दाटती...
ही आसवे. तू सांगना....

मी तुझ्याविना..

झालो वेडापिसा
मला काही कळेना..
सुखाच्या वाटेवरी...
दुःख सोसवेना...

मी तुझ्याविना..
#मंथन
 

Comments

Post a Comment