एक वाट रोज मला
एक वाट रोज मला
आपुलकीने साद घालते
त्या वाटेवर जाताना
मन माझे वाद घालते
नको म्हणते त्या वाटा
जिथं तुझं मन फसतं
अन तिथं जाऊन मग
हृदय ही गुरफटतं
म्हणून त्या वाटा
मी कटाक्षाने टाळतो
त्या वाटे पर्यंत जाऊन
मी मागे वळतो
#मंथन
आपुलकीने साद घालते
त्या वाटेवर जाताना
मन माझे वाद घालते
नको म्हणते त्या वाटा
जिथं तुझं मन फसतं
अन तिथं जाऊन मग
हृदय ही गुरफटतं
म्हणून त्या वाटा
मी कटाक्षाने टाळतो
त्या वाटे पर्यंत जाऊन
मी मागे वळतो
#मंथन

Comments
Post a Comment