वाढदिवस.. - मंथन Get link Facebook X Pinterest Email Other Apps January 29, 2016 वाढदिवस.. वाढदिवस म्हणजे काय हो.. आयुष्यातले कमी झालेले एक वर्ष.. आयुष्यातून सरुन गेलेले काही क्षण.. आयुष्याला झुगारून पुढे चाललेली वेळ... अन आयुष्य सोडून मरणाच्या दिशेने जाणारा... एक नवा कोरा अन आनंदी मार्ग.. ©*मंथन*™. Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment