हातात तुझा हात घेता... Get link Facebook X Pinterest Email Other Apps February 22, 2014 हातात तुझा हात घेता... डोळे तुझे भरुन आले... बदलता स्वर तुझे.. मलाही ते कळून आले... काय बोलणार मी... शब्द माझे ही स्तब्ध झाले.. विचारता तुला काय झाले... हळूच तू हसून पाहिले...©*मंथन*™... Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
Comments
Post a Comment