मराठी चारोळ्या झाड Prashant Pawar -December 07, 2023 मी रोप इवलेसे एक दिवस झाड होईन घाल पानी बाळा रोज तुलाच सावली देईन फळे फुले आणि बरेच काही तुझ्यासाठी मी साठवले…