Homeशब्द मनातले रुखरुख मनाची.. byप्रशांत पवार -December 07, 2012 0 रुखरुख मनाची.. काही केल्या थांबेना.. तूला पाहिल्या शिवाय.. हा क्षण काही सरेना.. तू अशीच येत रहा.. प्रत्येक रात्री स्वप्नात.. सारे जग विसरुन जाऊ... डोळ्यांची पाखरे मिटताच.. ©*मंथन*™.. ०६/१२/२०१२ Tags शब्द मनातले Facebook Twitter