कोकण म्हणजे


कोकण म्हणजे आठवण गावाची,
सुगंध मातीचा, ओढ मायेची,
शांततेत गुंजणारी सृष्टी सारी,
मनाच्या गाभाऱ्यातली गोड सावली.
#मंथन


Post a Comment

Previous Post Next Post