मनात जपलेले नाते..
कुणी अमानुषपणे तोडून जातं..
हृदयात जपलेल्या माणसांना..
कुणी दुर सोडून जाते..
असा कसा हा काळ..
इतका बदलला..
माणसानेच माणसाला..
आज तराजूत तोळला...
डोळ्यासमोर दिसते फक्त..
सोन्याचांदीची धमक...
नजरेत चमकते फक्त...
वासनेची चमक...
अजून कीती काळ कापेल..
माणूस माणसाचीच मान...
माणसाचाच गळा कापून सीमेवर..
अजून किती मिळवेल सन्मान...
©*मंथन*™..
असा कसा हा काळ..
इतका बदलला..
माणसानेच माणसाला..
आज तराजूत तोळला...
डोळ्यासमोर दिसते फक्त..
सोन्याचांदीची धमक...
नजरेत चमकते फक्त...
वासनेची चमक...
अजून कीती काळ कापेल..
माणूस माणसाचीच मान...
माणसाचाच गळा कापून सीमेवर..
अजून किती मिळवेल सन्मान...
©*मंथन*™..
Tags
माझ्या कविता