अचानक आलेला पाऊस...
बघ किती विचित्र वागला...
तुझ्या माझ्या सहवासातले...
क्षण भिजवू लागला...
मी म्हटले त्याला...
असे करु नकोस...
एक एक क्षण मोलाचा...
त्यास भिजवू नकोस
उत्तरला तो मला...
मी का असे करु नको..
तुच जरा विचार कर...
तिला मनात रुजवू नकोस...
©*मंथन*™...