रिमझिम पाऊस..
अन सोबत तू...
एकच छत्री...
छत्रीत मी अन तू...
सर्वत्र काळोख पसरलेला अन...
हाताच्या विळख्यात तू...
प्रत्येक पाऊल पुढच्या दिशेने जाणारे अन..
त्या पावलावर पाऊल टाकत तू...
पुढे सरकणार्या पावलाला...
मागे खेचत होतीस तू...
काय जादू केलीस ग सये..
जादू करणारी तू...
जादू करणारी तू...
अन मला सावरणारीही तू....
©*मंथन*™...
©*मंथन*™...
Tags:
माझ्या कविता