माझं मनं तुझं झाले


माझं मनं तुझं झाले...
फुलांबरोबर वेडे..
डोलू लागले..
फुलपाखरां सोबत..
बागडू लागले..
वार्‍य़ासोबत...
हिंडू लागले...
सरीं सारखे...
बरसू लागले...
विजे सारखे...
चमकू लागले...
पाण्यासारखे..
वाहू लागले...
एकटे एकटे..
हसू लागले..
तुझ्या सारखे...
वेडे प्रेमळ झाले...

माझं मनं तुझं झाले...
तुझ्या सभोवती फ़िरू लागले...
तुझ्यातचं ते रमू लागले...
कळतेय का तुला सये...
माझं मनं तुझं झाले...
©*मंथन*™...

Post a Comment

Previous Post Next Post