Homeमाझ्या चारोळ्या हातात तुझा हात घेता... byप्रशांत पवार -February 22, 2014 0 हातात तुझा हात घेता... डोळे तुझे भरुन आले... बदलता स्वर तुझे.. मलाही ते कळून आले... काय बोलणार मी... शब्द माझे ही स्तब्ध झाले.. विचारता तुला काय झाले... हळूच तू हसून पाहिले...©*मंथन*™... Tags माझ्या चारोळ्या Facebook Twitter