Homeमाझ्या कविता काही व्याख्या माझ्या शब्दात.. Prashant Pawar -June 04, 2012 0 "स्वप्नं" काही जपून ठेवायची.. काही पाहून विसरायची.. "माणसं" आधी जोडायची.. नंतर जपायची.. "नाती"" मनात वसवायची... हृदयात झुलवायची... "प्रेम" समोरच्याला द्यायचं.. अन निस्वर्थि देतचं राहायचं... "जिवन" जगुन पहायचं... अन जगत राहायचं... ©*मंथन*™.. Tags: माझ्या कविता शब्द मनातले Facebook Twitter