समर्थ रामदास स्वामी यांची माफ़ी मागून...
माझ्या मनाचे श्लोक..
नको रे मना..
प्रेम म्हण तू आता...
नको रे मना...
सारा विचार तीचा..
नको रे मना..
गुंता हा आठवणींचा..
नको रे मना...
चिंता त्या स्वगुनांचा...
नको रे मना..
मनी कोंब हा प्रेमाचा..
नको रे मना...
जगी आस हा कुणाचा...
©*मंथन*™.. २०/०३/२०१२ रात्रौ ११.४४
Tags:
माझ्या कविता