©*मंथन*™...

  • शब्द तुझ्या साठी लिहिलेले…
  • शब्द तुझ्या हसण्यावर लिहीलेले…
  • शब्द तुझ्या रुसण्यावर रचलेले…
  • शब्द तुझ्या हृद्यात गुंतलेले…
  • शब्द तुझ्या मनात मिसळलेले…
  • येथे माझं काहीच नाही… मी अन माझे शब्द…
  • फक्त तुझ्यासाठीचं जन्मलेले…

प्रेम असेच असते गं...प्रेम असेच असते गं...
एकाने समजवायचे...
अन दुसरयाने...
ते समजून घ्यायचे...

कुणी एक चुकले...
की एकाने रागावायचे..
अन दोघे्ही चुकले की..
एकमेकाला संभालून घ्यायचे..
©*मंथन*™.. १७/०२/२०१२
Share on Google Plus

About प्रशांत पवार

Google+ Followers

यांना नक्की भेट द्या

Network Blog

Followers