मी माझ्या शब्दात...

प्रत्येक क्षणाला आठवण तूझी..  
शांत मनात या लहर तुझी..      
री का नाही झाली तू माझी..      
      
प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..      
का कुणास ठाऊक हे असे का घडले..      
हाण्या सारखा वागलो तरी तुझ्या वरच सारं अडले..      
      
रक्या सारखं तुझ्याशी नाही वागता येत मला..      
वारयासंगे उनाड त्या नाही वाहता येत मला..      
णांगनात या प्रेमाच्या नाही जिंकता आलं मला..      
©*मंथन*™.. २५/०९/२०११

Post a Comment

Previous Post Next Post