कसा विसरु ग तुला....
तुझे पाणावलेले डोळे...
मी उशिरा आल्यावर...
गालात खुद्कन हसने..
मला समोर पहिल्यावर...
कसा विसरु ग तुला....
सोबत माझ्या चालताना...
तुझ्या मनातील घाळीमेळी..
जवळ येताच मी...
पापणी ती लाजलेली...
कसा विसरु ग तुला....
तुझे कठोर बोलने...
मी सुधारावा म्हणून..
प्रेमळ शब्दांचा शिडकावा..
मी रुसु नये म्हणून..
कसा विसरु ग तुला....
तु दिलेले ते वचन...
हातात माझ्या हात देऊन...
गाळलेले ते अश्रु..
माझ्या खांद्यावर डोके ठेऊन..
तू म्हणतेस विसर मला..
ते कसे विसरायचे ते सांगून जा...
मी नाही विसरू शकणार...
पण तू मला विसरून जा...
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ ११.२८
तुझे पाणावलेले डोळे...
मी उशिरा आल्यावर...
गालात खुद्कन हसने..
मला समोर पहिल्यावर...
कसा विसरु ग तुला....
सोबत माझ्या चालताना...
तुझ्या मनातील घाळीमेळी..
जवळ येताच मी...
पापणी ती लाजलेली...
कसा विसरु ग तुला....
तुझे कठोर बोलने...
मी सुधारावा म्हणून..
प्रेमळ शब्दांचा शिडकावा..
मी रुसु नये म्हणून..
कसा विसरु ग तुला....
तु दिलेले ते वचन...
हातात माझ्या हात देऊन...
गाळलेले ते अश्रु..
माझ्या खांद्यावर डोके ठेऊन..
तू म्हणतेस विसर मला..
ते कसे विसरायचे ते सांगून जा...
मी नाही विसरू शकणार...
पण तू मला विसरून जा...
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ ११.२८
Tags:
माझ्या कविता