मनातले शब्द मनापर्यंत पोहोचण्यासाठी...

Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं ....
प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं
ए ऐकतेस ना....
प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं

काळ तू पाहिलं मी,  पाहिलं तुला झाडापाशी...
झाडापाशी तुझ रूप.. रूप तुझं चांदणी जशी...
चांदणी ती आकाशात.. आकाश ग विशाल हे...
विशाल माझं प्रेम..... प्रेम माझं तुझ्यासाठी ......
प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं ......

तू तू तू गं.. तू तू तू गं.....
तू तू तू, तू माझी.....

आता मी तुझ्या मागे नाही येणार  जा...
खूप सतावालेस मला तू......

तुझ्या साठी, जगतो मी....
तुझ्या साठी, जागतो मी....
तुलाच गं, पाहतो....मी...
स्वप्नात तुलाच गं जपतो....

प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं ......
प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं
ए ऐकतेस ना....
प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं ...

चल आता लवकर बोलून टाक...
तुझं ही माझ्या वर प्रेम आहे....

काल मी स्वप्न पहिले .....
स्वप्ना मध्ये तू दिसलीस ...
मला पाहून थोडी लाजलीस..
लाजताना ना अशी का गं हसलीस...
पाहून तुला हसताना गं
आले माझे हृदय हे भरून ....
हृदया मध्ये साठवले प्रेम....

प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं ......
प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं ....
प्रेम माझं तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी, गं ...
©*मंथन*™..
(माझी लेखणी ई-त्रैमासिकाच्या पाहिल्या अंकात प्रकाशीत)
 अंक वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.

2 comments:

  1. mala ha blog far farch aavadala....kharach khup chan-chan ani surkh post aahet..

    ReplyDelete

Twitter

यांना नक्की भेट द्या

Followers

Bottom Ad [Post Page]