गम्मत अंकांची..

आठवणीत तुझ्या मी..
आठवणीत माझ्या तू.
दोघे असे गेलो हरवून..

आठवणी बोलतात..
आठवणी खेळतात..
आठवणीत जावे भिजून..

सहजपणे त्यात आपण...
दुभागले जातो नकळत..
सात सूरात जरी भिजलो त्यांच्या.
शून्यातच आपण तळमळत..
©*मंथन*™.. २४/०९/२०११ रात्रौ ११.५५

Post a Comment

Previous Post Next Post