हे मन फ़क्त तुझ्यासाठी....
मनातील या भावना फ़क्त तुझ्यासाठी....
हे हृदय फ़क्त तुझ्यासाठी....
हृदयाचा हा ठोका फ़क्त तुझ्यासाठी....
माझे हे हसणे फ़क्त तुझ्यासाठी....
गालावरची हि खळी माझ्या फ़क्त तुझ्यासाठी....
मी रडतो फ़क्त तुझ्यासाठी....
पापणी वरचा हा अश्रू फ़क्त तुझ्यासाठी....
मि लिहितो शब्द फ़क्त तुझ्यासाठी....
जुळवतो यमक त्यांचे फ़क्त तुझ्यासाठी....
कवितेतील हे भाव फ़क्त तुझ्यासाठी....
कवितेला हे नाव फ़क्त तुझ्यासाठी....
शब्दातला मी फ़क्त तुझ्यासाठी....
तुझ्यातला मी फ़क्त तुझ्यासाठी....
जिवनात या आलोय मी फ़क्त तुझ्यासाठी....
जगशील का ग हा जन्म फ़क्त माझ्यासाठी....
©*मंथन*™.. २९/०९/२०११ रात्रौ ११.३४
मनातील या भावना फ़क्त तुझ्यासाठी....
हे हृदय फ़क्त तुझ्यासाठी....
हृदयाचा हा ठोका फ़क्त तुझ्यासाठी....
माझे हे हसणे फ़क्त तुझ्यासाठी....
गालावरची हि खळी माझ्या फ़क्त तुझ्यासाठी....
मी रडतो फ़क्त तुझ्यासाठी....
पापणी वरचा हा अश्रू फ़क्त तुझ्यासाठी....
मि लिहितो शब्द फ़क्त तुझ्यासाठी....
जुळवतो यमक त्यांचे फ़क्त तुझ्यासाठी....
कवितेतील हे भाव फ़क्त तुझ्यासाठी....
कवितेला हे नाव फ़क्त तुझ्यासाठी....
शब्दातला मी फ़क्त तुझ्यासाठी....
तुझ्यातला मी फ़क्त तुझ्यासाठी....
जिवनात या आलोय मी फ़क्त तुझ्यासाठी....
जगशील का ग हा जन्म फ़क्त माझ्यासाठी....
©*मंथन*™.. २९/०९/२०११ रात्रौ ११.३४
Tags:
माझ्या कविता