Posts

आज तिने मला..बोलवले भेटायला ...

Image

उनसे जब नजरे मिली..

Image
उनसे जब नजरे मिली.. दिल बगीया फ़िर खिली.. वो जब जब पास आयी... दिल हरपल ली अंगडायी.. उनसे  कुछ कहना था.. पर कही डर लगता था.. वो कही रुठ ना जाये.. ये दिल कही टूठ ना जाये.. कल उनसे फ़िर.. एक मुलाकात होगी.. दिल कि दिल से.. फ़िर से बात होगी.. दिल वही बात.. फ़िर से दोहरायेगा.. उनके जाने के बाद... उनकी याद मे गायेगा... :( ©*मंथन*™.. ०८/१२/२०१२

मी तोच आहे गं..

Image

रुखरुख मनाची..

Image
रुखरुख मनाची.. काही केल्या थांबेना.. तूला पाहिल्या शिवाय.. हा क्षण काही सरेना.. तू अशीच येत रहा.. प्रत्येक रात्री स्वप्नात.. सारे जग विसरुन जाऊ... डोळ्यांची पाखरे मिटताच.. ©*मंथन*™.. ०६/१२/२०१२

*माणूस*

Image

मिठी मारून

Image

माझ्या दोन्ही हातांना..

Image