४ वर्ष माझ्या शब्दांची


बघता बघता आज पुन्हा १५ फेब्रुवारी चा दिवस उजाडला अन माझ्या शब्दांना ४ वर्षे उलटून गेली, माझे शब्द अन मी एक आनंदी प्रवास अखंड चालू आहे. मी हसलो की शब्द हसतात, मी रडलो की ते ही रडतात, मी एकटा असलो की ते मला कवटाळून घेतात, सुख-दुःख सारे काही त्यांनी माझ्याकडून वाटून घेतले ते हि त्यात बरोबरीने सामील झाले. त्यांची अन माझी साथ अशी्च सोबत राहो....

Post a Comment

Previous Post Next Post