पाहताच तूला छत्री आडून..

पाहताच तूला छत्री आडून..
पाऊसही बरसने विसरला होता..
तुला भिजवावं म्हणून..
त्याचा एक एक थेंब तरसला होता..
©*मंथन*™.. ०२/०८/२०१३

Post a Comment

Previous Post Next Post