नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने काव्य स्पर्धेचे आयोजन केलेविषय होता – "परतीच्या वाटेवर"
PDF आवृत्ती नंतर हे पुस्तक सर्व स्तरावर वाचता यावे यासाठी हि EPUB आवृत्ती www.eboo.co.in यांच्या सौजन्याने तुमच्या समोर सादर करीत आहोत.
पुढे जाता जाता मागे वळून पाहताना मनात काही प्रश्न उभे राहतात त्याच काही प्रश्नांची उत्तरे आणी काही नवीन प्रश्न....
धन्यवाद : www.eboo.co.in