लेक माझी लाडची - ई-बुक
नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने
काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय होता – "परतीच्या वाटेवर"
पुढे जाता जाता मागे वळून पाहताना मनात काही प्रश्न उभे राहतात त्याच काही प्रश्नांची उत्तरे आणी काही नवीन प्रश्न....