Homeमाझ्या कविता वाढदिवस.. - मंथन byप्रशांत पवार -January 29, 2016 0 वाढदिवस.. वाढदिवस म्हणजे काय हो.. आयुष्यातले कमी झालेले एक वर्ष.. आयुष्यातून सरुन गेलेले काही क्षण.. आयुष्याला झुगारून पुढे चाललेली वेळ... अन आयुष्य सोडून मरणाच्या दिशेने जाणारा... एक नवा कोरा अन आनंदी मार्ग.. ©*मंथन*™. Tags माझ्या कविता माझ्या चारोळ्या माझ्या मनातले Facebook Twitter