लेक माझी लाडची - ई-बुक
नागपूरची संत्री या ग्रुप वर नव वर्षारंभा च्या निमित्ताने
काव्य स्पर्धेचे आयोजन केले विषय होता – "
लेक माझी लाडाची "
सर्व
कविता जास्तीत
जास्त प्रसारीत
करुन संदेश
जाऊ द्या
.... बोध घेऊ
द्या कोवळ्या
लेकी च्या
नरडीस नख
लावणारया तमाम
रक्तपिपासू समूहाला.