गुलाबाच्या पाकळ्या सार्‍या- Valentine Spe


गुलाबाच्या पाकळ्या सार्‍या...
तुझ्या वाटेवर अंथरल्या ...
तूला पाहण्यापुर्वी..
त्या ही थोड्या बिथरल्या...
येताना पाहू तुला...
श्वासात श्वास आला...
गुलाबाच्या पाकळ्यांना..
बघ नवा जन्म मिळाला...©*मंथन*™…

Post a Comment

Previous Post Next Post