कसं सांगू तुला..आता



कसं सांगू तुला..
तुझं माझं नातं..
तू जवळ आलीस की..
मनात काय होतं..

तुझ्या हृद्यात उघडलयं..
मी माझं वेडं खातं...
तू नसलीस सोबत की..
मन माझं वेडं होऊन जातं... :(
©*मंथन*™.. २७/०४/२०१३

Post a Comment

Previous Post Next Post