Homeशब्द मनातले मला माहीत आहे.. byप्रशांत पवार -September 09, 2012 0 मला माहीत आहे..तुला पाऊस खुप आवडतो..तुला आनंदी पाहण्यासाठी..तो ही रिमझिम कोसळतो..आजही पाऊस वेडा..सतत रिमझिम कोसळतोय..तू येशील पुन्हा एकदा म्हणून..तुझीच वाट पाहतोय..©*मंथन*™.. ०७/०९/२०१२ Tags शब्द मनातले Facebook Twitter