आज तर पावसाने...

आज तर पावसाने...


भलतेच धाडस केले..
स्वत:च्या थेंबांना..
स्वत:चं वाहून नेले..

असे कसे हे त्याचे वागणे..
कधी कधी पटत नाही..
स्वत:च पोसायचे अन स्वत:च.. :(
असे सारे हे मला रुचत नाही..
©*मंथन*™.. ०४/०९/२०१२

Post a Comment

Previous Post Next Post