माझे शब्द उमलतात... |
माझे शब्द बहरतात.. |
माझे शब्द हसवतात... |
माझे शब्द रडवतात.... |
माझे शब्द आठवतात तुला... |
माझे शब्द मनात गोठवतात तुला... |
माझे शब्द क्षणो क्षणी सोबत तुझ्या.. |
माझे शब्द साथ अशी देतात तुला.. |
माझे शब्द अन मी |
माझे शब्द अन तू... |
माझे शब्द तुझ्या आठवणीत... |
माझे शब्द भरून येतात तुझ्याच साठवणीत.. |
©*मंथन* |
Tags:
माझ्या कविता