प्राजक्त


 प्राजक्ताचा सडा  
अजूनही तसाच आहे  
आठवणींच्या पारावर  
तो बहरत आहे  
#मंथन

Post a Comment

Previous Post Next Post